भेटीचे ठिकाण: कलावंतीण सुळकादिनांक: १३ ऑक्टोबर २०१२भटके: दोनच. मी स्वतः सपत्नीक.पहाटे चारचा गजर झाला. आम्ही दोघेही झटकन उठलो...
| शेडूंग फाट्याहून प्रबळ-कलावंतीण दर्शन |
| प्रबळमाचीकडे मार्गस्थ |
| प्रबळ माचीवर. फोटोच्या उजवीकडे, निलेश होम सर्विस |
| या इथून पुढे कलावंतीणीचा पायथा |
| मलंग गड आणि चंदेरी |
| माथेरानचे पठार |
| हाच तो शेवटचा कातळ टप्पा |
| कलावंतीण माथ्याहून प्रबळगड दर्शन |
| भौकनेवाला या इथेच असतात |
| पायऱ्या |