भेटीचे ठिकाण: कलावंतीण सुळकादिनांक: १३ ऑक्टोबर २०१२भटके: दोनच. मी स्वतः सपत्नीक.पहाटे चारचा गजर झाला. आम्ही दोघेही झटकन उठलो...
शेडूंग फाट्याहून प्रबळ-कलावंतीण दर्शन |
प्रबळमाचीकडे मार्गस्थ |
प्रबळ माचीवर. फोटोच्या उजवीकडे, निलेश होम सर्विस |
या इथून पुढे कलावंतीणीचा पायथा |
मलंग गड आणि चंदेरी |
माथेरानचे पठार |
हाच तो शेवटचा कातळ टप्पा |
कलावंतीण माथ्याहून प्रबळगड दर्शन |
भौकनेवाला या इथेच असतात |
पायऱ्या |